सौ. मथुराबाई व कै. रतन बुधा लिंडायत यांची नात.
सौ. सुनिता व श्री. श्रावण रतन लिंडायत,
रा. तामसवाडी.
ह. मु. भडगांव जि. जळगांव यांची जेष्ठ कन्या.
सौ. नंदा व श्री. सख्याराम जगन्नाथ मोरे,
निमगांवकर यांची भाची.
चि. महेंद्र
Executive Engineer ONGC Govt. of India
कै. नामदेव गणपत भुक्कर यांचे नातू.
सौ. संजिवनी व श्री. सुधाकर नामदेव भुक्कर यांचे
तृतीय चिरंजीव.
सौ. संगिता व श्री. गोमाजी खंडूजी रणवीर
यांचे भाचे.
नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने
ठरवलेली. दोन जीवांच्या प्रेमभऱ्या
रेशीमगाठीत बांधलेली... हि लगीन
घटिका समीप आली..!!
आतुरता लग्नाची
00Days
00Hour
00Minutes
00Seconds
सुवर्ण क्षण
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य
ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने
चालवल्या भिंती । अर्जुनाच्या
रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व
काही ईश्वराच्या हाती । तोच
जुळवितो नाती – गोती ।। वधू-
वरास आशिर्वाद द्यावेत हीच
आमची नम्र विनंती ।।
👇 खाली पहावे 👇
कार्यक्रम
। । हळद समारंभ । ।
शनिवार दि. २५/०४/२०२६ रोजी
सायं. ८ वा. विवाहस्थळी
॥ शुभ विवाह ॥
मिती वैशाख शु.१० शके १९४८ रविवार दि.
२६/४/२०२६ रोजी स्टॅ. टा. दु. १२.४५ वा. या
शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.